ग्रामपंचायत माहिती
जानोरी नाशिक जिल्ह्यातील एक सुंदर गाव आहे .हे गाव मुंबई नाशिक हायवे लागत असून येथील लोक मुख्यत्वे शेती ,पशुपालन व्यवसाय करतात. गावातील प्राचीन मंदिरे आणि नैसर्गिक सौन्दर्य येथील वैशिष्ट आहे . या गावात नैसर्गिक होमोथेरेपी दवाखाना आहे.गावापासून 1केएम अंतरावर प्राथमिक उपकेंद्र आहे.