ग्रामपंचायत जानोरी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी

ग्रामपंचायत जानोरी येथे नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जनसुविधा स्मशान शेड बांधकाम

ग्रामस्थांच्या अंतिम संस्कारासाठी सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने, जानोरी गावात स्मशानभूमीमध्ये संरक्षित जनसुविधा शेड उभारण्याचे काम सुरू/पूर्ण झाले आहे.

सामाजिक सभागृह 25/15 बांधकाम करणे

गावातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी उपयोगी ठरेल असे २५ फूट x १५ फूट आकाराचे बहुउद्देशीय सभागृह उभारण्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात आले आहे.

15 वित आयोग स्ट्रीट लाईट बसविणे

गावातील रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी आणि रात्रीच्या वेळी प्रकाशाची सुविधा मिळावी यासाठी १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्ट्रीट लाईट्स बसविण्यात आले आहेत.