संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
जानोरी ता. इगतपुरी जि. नाशिक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
जानोरी , ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
-
ग्रामपंचायतीचे नाव: जानोरी, ता. इगतपुरी, जि. नाशिक
-
स्थापना वर्ष: १९५९
-
एकूण महसुली गावे: जानोरी
-
पाड्या/वाड्या: १
-
LGD कोड: १८३००९
-
अक्षांश/रेखांश: १९.८०१३६८N / ७३.६७५८९६E
-
नाशिकपासून अंतर: २९ कि.मी
-
भूमिगत गटार बांधकाम – १ प्रकल्प
-
स्ट्रीट लाईट बसविणे – १७ दिवे (१५व्या वित्त आयोग अंतर्गत)
-
जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी – प्रगतीपथावर
-
जनसुविधा स्मशान शेड – बांधकाम
-
प्राथमिक आरोग्य केंद्र – बेलगाव कुह्रे येथे
-
उपकेंद्र – नांदुर वैदे येथे
-
आरोग्य सेविका, आशा सेविका व होमोथेरेपी दवाखाना ग्रामातच आहे.